मराठी शब्दांचा गाळीव विश्वकोश

वाटेल तो मराठी शब्द टाका.

हा शब्दकोश त्या शब्दाभोवती
थोडा लांबच फेरफटका मारून
त्याचा गाळीव अर्थ उलगडून सांगेल,
अगदी सोप्या मराठीत.

सारस्वत असो, साहित्यिक असो,
किंवा एखादा विस्मरणात गेलेला शब्द,
इथे त्याचा माग काढला जाईल.

आणि गरज पडली तर मातृभाषेत
—म्हणजे इंग्रजीत.